श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात महिला टी-२० विश्वचषक

पार्ल (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील दारूण पराभवामुळे महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला. बोलँड पार्कवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १६२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ६० धावांवर आटोपला.


दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांचे ४ सामन्यांनंतर प्रत्येकी ४ गुण आहेत. परंतु, न्यूझीलंडचा रनरेट चांगला आहे. सध्या गटात दक्षिण आफ्रिकेचेही ४ गुण आहेत, मात्र त्यांचा १ सामना शिल्लक आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दक्षिण आफ्रिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियासोबत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Comments
Add Comment

IND vs ENG : भारताचा T20I इतिहासातील सर्वात मोठा पराभव! इंग्लंडची मालिकेत 2-0 आघाडी

नॉटिंगहॅम : गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला (Team India) इंग्लंडविरुद्धच्या (England)

The Financial Giants of Sports : फिफा, आयसीसी की बीसीसीआय? जाणून घ्या कमाईचा 'राजा' कोण?

फुटबॉलची फिफा (FIFA), क्रिकेटची जागतिक संस्था आयसीसी (ICC) किंवा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय (BCCI)...

FIFA2026 : अमेरिका-बोस्निया सामन्याने मोडले सर्व विक्रम; प्रेक्षकसंख्येचा नवा उच्चांक

वॉशिंग्टन: अमेरिकेचा बोस्निया-हर्झेगोविना विरुद्धचा सामना प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत ऐतिहासिक ठरला आहे. या

Wimbledon Semi-Final : विम्बल्डनमध्ये जोकोविचची 'महा-लढत'; उपांत्य फेरीत सिनरशी होणार सामना

लंडन: ३९ वर्षीय टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत एक ऐतिहासिक आणि थरारक विजय

FIFA WORLDCUP 2026 : स्वित्झर्लंडची ऐतिहासिक उपांत्यपूर्व फेरीत धडक; शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

व्हँकूवर: स्वित्झर्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियावर ४-३ अशी मात करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाचा थरार २-० ने पिछाडीवर असताना मिळवला ३-२ ने ऐतिहासिक विजय

अटलांटा: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या बाद फेरीत इजिप्तविरुद्ध एका