Wednesday, April 30, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. १९ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
वृषभ- आपले निर्णय योग्य ठरल्याने आत्मविश्वास वाढेल.  
मिथुन- व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील, अर्थ मान उंचावेल.
कर्क- सभा-समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. एखादे मानाचे पद मिळू शकते.
सिंह- सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
कन्या- महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील, प्रश्न सुटणे सुरू होईल.
तूळ- स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च कराल.
वृश्चिक- व्यावसायिक प्राप्ती वाढण्याची शक्यता.
धनू- काही सुखद घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल.  
मकर- धंद्यातील कामे अचानक वाढल्यामुळे कामाची दगदग जाणवू शकते.
कुंभ- व्यवसाय -धंद्यातील अचानक उद्भवलेल्या संकटावर मात कराल.  
मीन- भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.
Comments
Add Comment