Sunday, May 18, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. १८ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- हितशत्रूंच्या कारवायांवर मात करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.
 
वृषभ- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल, महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 
मिथुन- अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकीत करू शकते.


कर्क- वारसाहक्काची कामे निर्णायक वळणावर येतील.
सिंह- मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील, तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळू शकते.
कन्या- आपले मन तसेच आपला कल धार्मिक गोष्टींकडे राहील.
तूळ- आर्थिक आवक उत्तम राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल.
वृश्चिक- महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
धनू- महत्त्वाची कामे मार्गी लागतील, विरोध मावळेल.

 
मकर- काही वेळेस नियोजित कामात अचानक अडचणी उद्भवू शकतात.
कुंभ- ताणतणाव रहित दिवस असेल, प्रगतीला पोषक असे ग्रहमान आहे.

 
मीन- कोणत्यातरी अनामिक चिंतेने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.
Comments
Add Comment