Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १७ फेब्रुवारी २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ फेब्रुवारी २०२३ February 17, 2023 12:02:29 AM 94 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- कुटुंब परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील. वृषभ– नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील, अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. मिथुन- अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल. कर्क- कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल. सिंह– आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात. कन्या– साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योद्य. तूळ– वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी. वृश्चिक– गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेश गमन होऊ शकते. धनू– प्रतिक्षित कार्य पूर्ण होईल. मकर– तरुण-तरुणींच्या विवाह संबंधित अडचणी दूर होतील. कुंभ– कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल. मीन– नोकरीविषयक हालचाली तीव्र होतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleसपा नेत्यासोबत स्वरा भास्करने बांधली लग्नगाठNext articleविमा लोकपाल RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ मार्च २०२५ March 22, 2025 10:21:45 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ मार्च २०२५ March 21, 2025 11:21:29 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार २० मार्च २०२५ March 20, 2025 05:00:26 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular Droupadi Murmu : एम्स ही गीतेतील कर्मयोगाची चालती बोलती प्रयोगशाळा – राष्ट्रपती March 22, 2025 01:46:36 PM Aurangzeb tomb : औरंगजेब कबरीच्या वादामुळे पर्यटन ठप्प! March 22, 2025 01:40:54 PM Navi Mumbai Fire : शिरवणे एमआयडीसीतील कंपनीला लागलेली आग नऊ तासांनी आटोक्यात! March 22, 2025 01:12:03 PM Pune News : पुणे हादरलं ! जन्मदात्यानेच घेतला ३ वर्षीय मुलाचा जीव; “म्हणाला हे मुलं माझं नाहीच” March 22, 2025 11:50:17 AM - Advertisment -