Wednesday, September 17, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १७ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- कुटुंब परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील.  
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील, अपेक्षा पूर्ण होऊ शकतात.  
मिथुन- अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल.
कर्क- कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल.
सिंह- आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात.
कन्या- साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योद्य.
तूळ- वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी.
वृश्चिक- गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेश गमन होऊ शकते.
धनू- प्रतिक्षित कार्य पूर्ण होईल.  
मकर- तरुण-तरुणींच्या विवाह संबंधित अडचणी दूर होतील.
कुंभ- कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.  
मीन- नोकरीविषयक हालचाली तीव्र होतील.
Comments
Add Comment