Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीपालघर

तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट; १ ठार, ३ जखमी

तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट; १ ठार, ३ जखमी

बोईसर : तारापूर एमआयडीसी येथील जेपीएन फार्मा या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले आहेत.


या स्फोटात प्रयाग घरत या २२ वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला. तर अन्य ३ जखमींवर नजीकच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment