Thursday, February 12, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. १६ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील, नोकरदारांना दिलासा मिळेल.  
वृषभ- आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला प्रगती करण्याची संधी मिळेल.  
मिथुन- काही कारणानिमित्त जवळच्या प्रवासाचे योग घटित होत आहेत.  
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही शुभवार्ता समजून दिलासा मिळेल.
सिंह- व्यवसाय धंद्यात काही नवीन अनुबंध जुळतील.
कन्या- कार्यमग्न राहाल, नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता.
तूळ- स्थावर मालमत्ते विषयी लाभदायक गोष्टी घडू शकतात.
वृश्चिक- बहुतेक कामात यश मिळेल.
धनू- आपण करत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल.  
मकर- क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी मिळेल.
कुंभ- काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मीन- दिवस प्रगती कारक करू शकतो प्रयत्न मात्र हवेत.
Comments
Add Comment