Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १५ फेब्रुवारी २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १५ फेब्रुवारी २०२३ February 15, 2023 12:31:53 AM 48 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडल्या जातील. वृषभ– आपल्या प्रिय जनांसाठी मनसोक्त खर्च कराल. मिथुन- नियोजित कामे वेगाने पार पाडू शकाल कामाचा ताण जाणवू शकतो. कर्क- ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील आर्थिक लाभ संभवतात. सिंह– कुटुंब परिवारात चांगल्या बातम्या येतील. आनंदात राहाल. कन्या– अचानक धनलाभाचे योग आहेत. तूळ– भाग्याची साथ मिळेल असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वृश्चिक– महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या. धनू– आपल्याला इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. मकर– व्यवसायास पोषक ठरणाऱ्या काही घटना घडतील. कुंभ– दीर्घ काळ रखडलेले एखादे काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. मीन– शांतचित्ताने काम केल्यास विनाविलंब पूर्ण करू शकाल. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleनिर्गुण निराकारNext articleआईचे विवाहबाह्य संबंध; वयात येणाऱ्या मुलींसाठी घातक ! RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ February 11, 2025 04:05:08 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ February 10, 2025 04:05:41 AM राशिभविष्य Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २ ते ८ फेब्रुवारी २०२५ February 9, 2025 04:05:52 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular Beer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ February 11, 2025 05:40:20 PM Turbhe Fire : तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग! February 11, 2025 04:53:15 PM Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी दर निश्चित; प्रति युनिट १८ रुपयांचा खर्च February 11, 2025 04:52:24 PM Maghi Ganeshotsav : माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम February 11, 2025 04:51:47 PM - Advertisment -