Monday, June 30, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १३ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- जवळचे तसेच दूरचे प्रवास होतील, प्रवास कार्यसाधक होतील.

 
वृषभ- जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळून देतील.

मिथुन- व्यवसाय धंद्यात नवीन करार होऊ शकतात.

कर्क- काही संवेदनशील घटना घटित होण्याची शक्यता.
सिंह- नशीब साथ देईल घेतलेले निर्णय अचूक व बरोबर ठरतील.
कन्या- कुटुंबामध्ये आनंदी वार्ता मिळाल्यामुळे वातावरण बदलेल.
तूळ- वाद विवाद निर्माण होऊ शकतात त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक- सार्वजनिक जीवनात शत्रु डोके वर काढू शकतात सावध रहा.
धनू- तरुण-तरुणींचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल.

 
मकर- कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल, प्रवासाचे योग.
कुंभ- कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल, प्रवासाचे योग.

 
मीन- कुटुंब परिवारात समाधानी वातावरण राहून जीवनातील प्रश्न सुटतील.
Comments
Add Comment