Tuesday, July 1, 2025

मीरा-भाईंदर मध्ये भव्य वधूवर परिचय मेळावा

मीरा-भाईंदर मध्ये भव्य वधूवर परिचय मेळावा

भाईंदर : लग्नठरले.कॉम या संस्थेच्या मार्फत १२ फेब्रुवारीला रविवारी सकाळी १० वाजता भाईंदर पूर्व नवघर रोड येथील लोकमान्य टिळक हॉल येथे वधूवरांसाठी परिचय मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला आता पर्यंत ३७५ जणांनी नोंदणी केली आहे. तसेच विवाह इच्छूक वधू-वरांसोबत त्यांच्यासोबत त्यांचे पालक असे ७०० लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतील असा अंदाज या संस्थेचे संस्थापक विनोद दिलीप कदम यांनी वर्तवला आहे.


ही संस्था ऑनलाईन सेवा देत असून आता ऑफलाईन पद्धतीने देखील सेवा करण्याचे या संस्थेने ठरवले आहे.


Comments
Add Comment