Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३ February 11, 2023 12:15:07 AM 116 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल, उन्नती करू शकाल. मिथुन- आपण हातात घेतलेली कामे यशस्वी होणार आहेत. कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. सिंह– नोकरी -व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकार कक्षा रुंदावतील. कन्या– प्रयत्न कमी पडू देऊ नका, सातत्याने कार्यमग्न रहा. तूळ– प्रवासात सावधानता बाळगा. वृश्चिक– आत्मविश्वास बळावेल. धनप्राप्ती होईल. धनू– वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल. मकर– कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल. कुंभ– खर्चात झालेली वाढ आश्चर्यचकीत करेल, अनपेक्षित समस्या उद्भवतील. मीन– दिवस आनंददायी असणार आहे, कुटुंब, परिवारात सुवार्ता मिळतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleपरिसस्पर्शNext articleविद्यार्थी हीच माझी प्रेरणा : चित्रकार शंकर सोनावणे RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ मार्च २०२५ March 17, 2025 04:05:32 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार १६ मार्च २०२५ March 16, 2025 05:00:59 AM राशिभविष्य Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ मार्च २०२५ March 16, 2025 04:00:54 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर March 17, 2025 06:52:37 PM Ram Mandir : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये March 17, 2025 06:23:40 PM Prepaid Auto Rickshaw : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षा होणार सुरु March 17, 2025 05:48:15 PM Devendra Fadanvis : छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री फडणवीस March 17, 2025 05:37:24 PM - Advertisment -