Monday, September 15, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष-आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.
वृषभ- आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल, उन्नती करू शकाल.  
मिथुन- आपण हातात घेतलेली कामे यशस्वी होणार आहेत.
कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
सिंह- नोकरी -व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकार कक्षा रुंदावतील.
कन्या- प्रयत्न कमी पडू देऊ नका, सातत्याने कार्यमग्न रहा.
तूळ- प्रवासात सावधानता बाळगा.
वृश्चिक- आत्मविश्वास बळावेल. धनप्राप्ती होईल.
धनू- वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल.  
मकर- कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल.
कुंभ- खर्चात झालेली वाढ आश्चर्यचकीत करेल, अनपेक्षित समस्या उद्भवतील.  
मीन- दिवस आनंददायी असणार आहे, कुटुंब, परिवारात सुवार्ता मिळतील.
Comments
Add Comment