Friday, June 20, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १० फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष-काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
वृषभ- अपेक्षित यश प्राप्त होईल परिवारामध्ये उत्साह आणि आनंद राहील.

 
मिथुन- काही शुभ घटना घडू शकतात भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कर्क- प्रवासाचे बेत आखले जातील गृहसौख्य उत्तम राहील.
सिंह- आर्थिक प्रगती होईल धनप्राप्तीचे अनेक प्रभावी योग.
कन्या- नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील मात्र वाद विवाद करू नका.
तूळ- भाग्याची आपल्याला साथ राहील जीवन साथी चे पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक- नोकरीत व्यवसाय धंद्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील.
धनू- नोकरी धंदा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील.

 
मकर- महत्त्वाची कामे आज करू नका.सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ- आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा.

 
मीन- कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ दगदग करावी लागेल.
Comments
Add Comment