औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झालेलाच नाही असा दावा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातील महालगाव यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र दानवे यांचा हा दावा खोटा असून असा काही प्रकार महालगावमध्ये घडला नाही. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर काही प्रमाणात गोंधळ झाला त्यात माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला, असा दावा औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…