Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष-महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील.
वृषभ- काही कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
मिथुन- सरकारी स्वरूपाची कामे होतील. कौटुंबिक सुख राहिल.

कर्क- नोकरीत काही महत्त्वाच्या पण अनपेक्षित घटना घडतील.

 
सिंह- काही महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या- अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
तूळ- मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील.
वृश्चिक- कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल.

 
धनू- आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
मकर- नोकरीत अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे.
कुंभ- जास्त काम पडल्यामुळे दगदग होण्याची शक्यता.
मीन- नोकरीत मनासारखी एखादी घटना घडू शकते.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी