कर्जत: महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघासाठीचे मतदान सुरु आहे. कर्जत तालुक्यात तहसील कार्यालय येथे सुरु असलेल्या मतदानाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
कर्जत तालुक्यातील ५४० शिक्षक मतदान करणार आहेत. तालुक्यातील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील शाळांतील शिक्षक यात सहभागी झाले होते.