Sunday, July 6, 2025

मुंबईत उद्या मोदींची जाहीर सभा

मुंबईत उद्या मोदींची जाहीर सभा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने येथे जय्यत तयारी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment