मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर उद्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात मोती बिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे.
त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.