Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १३ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- नोकरी, व्यवसाय, धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल.
वृषभ- आपली कामे इतरांवर सोपवू नका.
मिथुन- महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे.
कर्क- आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह- आपले नियोजन उत्तम होईल.
कन्या- आपल्या मतांवर ठाम राहा.
तूळ- व्यसन व कुसंगतीपासून दूर राहा.
वृश्चिक- सरकारी कामात यश मिळेल.
धनू- एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर- एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ- मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
मीन- कामांच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.
Comments
Add Comment