Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

leopard attack : भरदुपारी बिबट्याचा महिलेवर हल्ला

leopard attack : भरदुपारी बिबट्याचा महिलेवर हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): द्राक्ष आणि टोमॅटोच्या शेतामध्ये बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या महिलेवर भरदुपारी बिबट्याने हल्ला (leopard attack) केला.


आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात इंदुबाई मुरलीधर गभाले (५२) या जखमी झाल्या आहेत. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इंदूबाई गभाले यांना जखमी अवस्थेमध्ये शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Mandaus Cyclone : चेन्नईत ‘मंदौस’ चक्रीवादळाचा हैदोस; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Comments
Add Comment