Thursday, July 10, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १० डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
वृषभ- आज नशिबाची साथ लाभेल.
मिथुन- कामाविषयीचे ज्ञान अद्यावत ठेवा.
कर्क- आनंदात दिवस जाईल.
सिंह- प्रसिद्धी मिळू शकते.
कन्या- आपल्या जोडीदाराला समजून घ्या.
तूळ- ओळखीतून कामे होतील.
वृश्चिक- वादविवाद टाळा.
धनू- शांतपणे निर्णय घ्या.
मकर- दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ- आपले बोलणे मृदू ठेवा.
मीन- अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल.
Comments
Add Comment