Sunday, June 22, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- दैनंदिन कामे सुरळीत होतील.
वृषभ- विचारांमध्ये बदल घडतील.
मिथुन- आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.
कर्क- नवीन योजना सफल होईल.
सिंह- जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या- प्रवासाचे योग आहेत.
तूळ- एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते.
वृश्चिक- मालमत्तेची कामे मार्गी लागतील.
धनू- नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.
मकर- अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ- महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
मीन- मनोबल वाढून उत्साहात भर पडेल.
Comments
Add Comment