Thursday, February 19, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ- समाधानकारक परिस्थिती अनुभवाल.
मिथुन- कामाचे स्वरूप बदलेल.
कर्क- महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.
सिंह- नातेवाईक, आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील.
कन्या- एकावेळेस एकच काम करा.
तूळ- आवडती खरेदी कराल.
वृश्चिक- खर्चावर नियंत्रण आवश्यक.
धनू- इतरांचे सहकार्य मिळेल.
मकर- नोकरी- व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
कुंभ- आर्थिक आवक चांगली राहील.
मीन- जोडीदाराबरोबर वाद-विवाद टाळा.
Comments
Add Comment