 |
मेष- महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज, वादविवाद टाळणे.
|
 |
वृषभ– प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.
|
 |
मिथुन- भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील.
|
 |
कर्क- महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात याल.
|
 |
सिंह– घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेल.
|
 |
कन्या– प्रवासाची शक्यता.
|
 |
तूळ– प्रसिद्धीबरोबर उत्पन्नात वाढ.
|
 |
वृश्चिक– अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.
|
 |
धनू– प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.
|
 |
मकर– नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल.
|
 |
कुंभ– स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल.
|
 |
मीन– नोकरदारांना दिलासा मिळेल. |