Friday, June 13, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ३० नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- उत्साहात वाढ होईल.
वृषभ- यश मिळेल.
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क- महत्त्वाची कामे मार्गी लावाल.
सिंह- आपल्यावरील विश्वास वाढेल.
कन्या- जीवनसाथीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
तूळ- नोकरीत प्रगती होईल.
वृश्चिक- वाद-विवादापासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे.
धनू- आळस झटकून कामाला लागा.
मकर- आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ- महत्त्वाच्या कामांना हात घालू नका.
मीन- प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment