Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

ICMR : सौम्य ताप असल्यास अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळा

ICMR : सौम्य ताप असल्यास अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळा

नवी दिल्ली : आयसीएमआर ने (ICMR) नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे की, जोपर्यंत गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत अँटिबायोटिक्स टाळण्याचा प्रयत्न करा.

तसेच सौम्य ताप असल्यास अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात आयसीएमआर ने नव्याने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

https://twitter.com/ICMRDELHI/status/1595711322078908417

आयसीएमआरने यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अँटिबायोटिक औषधांचा वापर कुठे करावा आणि कुठे नाही रितसरपणे सांगण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डॉक्टरांना कोणत्या आधारावर अँटिबायोटिक औषधांचा वापर करावा याबद्दल सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment