Tuesday, July 1, 2025

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंची तब्येत पुन्हा खालावली

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंची तब्येत पुन्हा खालावली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती असलेले प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिली.


काल रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यांनी डोळे उघडले आणि हात-पाय हलवल्याचेही बोलले जात होते. तसेच ४८ तासांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याने व्हेंटिलेटर हटवणार नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >