Wednesday, January 14, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. २६ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- तरुण-तरुणींचा भाग्योदय.
वृषभ- प्रवास लाभदायक ठरतील.
मिथुन- कार्यक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक असेल.
कर्क- सकारात्मक घटना घडतील.
सिंह- अनेक मार्गाने धनलाभ होईल.
कन्या- वाद-विवादापासून दूर राहा.
तूळ- मित्रांवर खर्च कराल.
वृश्चिक- अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
धनू- विशेष प्रकारचे लाभ होतील.
मकर- धार्मिक पवित्र स्थळी दर्शनाचा लाभ घ्याल.
कुंभ- वाहन जपून चालवा.
मीन- प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment