Tuesday, June 17, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २४ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल.
वृषभ- आपले वर्चस्व प्रस्थापित कराल.
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क- गृहसौख्य चांगले राहील.
सिंह- चांगली संधी मिळेल.
कन्या- सहकारी साथ देतील.
तूळ- विविध सुविधा उपलब्ध होतील.
वृश्चिक- मनावरील ताण नाहीसा होईल.
धनू- प्रलोभनांपासून दूर राहा.
मकर- कामाचे दडपण घेऊ नका.
कुंभ- प्रवास घडतील.
मीन- घेतलेले निर्णय बरोबर ठरतील.
Comments
Add Comment