Horoscope : राशीभविष्य, दि. २२ नोव्हेंबर २०२२

  85

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- मनाला आनंद वाटेल.
वृषभ- सकारात्मक वार्ता कानी येतील.
मिथुन- जवळपासचे प्रवास करावे लागतील.
कर्क- वादविवाद टाळा.
सिंह- कामाचा ताण कमी होईल.
कन्या- विवाह ठरतील.
तूळ- प्रगतीकडे वाटचाल चालू राहील.
वृश्चिक- आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
धनू- प्रवास करावा लागेल.
मकर- कामे मार्गी लागतील.
कुंभ- सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल.
मीन- चैनीच्या वस्तूंची खरेदी करू शकाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढ. योग सौभाग्य चंद्र राशी मकर, गुरुवार, दि. ४

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध एकादशी शके १९४७ एकादशी. चंद्र नक्षत्र पूर्वा पूर्वाषाढा, योग आयुष्यमान, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, २ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग प्रीती, चंद्र राशी धनू, मंगळवार, दि. २ सप्टेंबर

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, १ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्रः ज्येष्ठा योग विषकंभ चंद्र राशी वृश्चिक, सोमवार, दि. १

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र हस्त. योग शुभ. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ८ भाद्रपद

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ७