मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे नावेदेखील जाहीर करण्यात आली आहेत.
ईशा आणि आनंद पिरामल यांना ट्विन्स झाल्याने आता सोशल मीडियावर अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
ईशा आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे. तर मुलीचे नाव त्यांनी आदिया ठेवले आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाने ही बातमी दिली आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…