Monday, June 16, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २० नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आजचा दिवस व्यस्त राहणार आहे.
वृषभ- अनपेक्षित संधी मिळतील.
मिथुन- प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल.
कर्क- अपेक्षित भेटीगाठी होतील.
सिंह- मनातील ताण- तणाव नाहीसा होईल.
कन्या- समतोल आहार घ्या.
तूळ- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
वृश्चिक- महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
धनू- वरिष्ठां बरोबर नम्रपणे वागा.
मकर- नोकरीत अनुकूलता लाभेल.
कुंभ- तब्येतीकडे लक्ष द्या.
मीन- दिवस सर्वसामान्य राहिल.
Comments
Add Comment