 |
मेष- आजचा दिवस व्यस्त राहणार आहे.
|
 |
वृषभ– अनपेक्षित संधी मिळतील.
|
 |
मिथुन- प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल.
|
 |
कर्क- अपेक्षित भेटीगाठी होतील.
|
 |
सिंह– मनातील ताण- तणाव नाहीसा होईल.
|
 |
कन्या– समतोल आहार घ्या.
|
 |
तूळ– घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
|
 |
वृश्चिक– महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
|
 |
धनू– वरिष्ठां बरोबर नम्रपणे वागा.
|
 |
मकर– नोकरीत अनुकूलता लाभेल.
|
 |
कुंभ– तब्येतीकडे लक्ष द्या.
|
 |
मीन– दिवस सर्वसामान्य राहिल. |