Horoscope : राशीभविष्य, दि. १८ नोव्हेंबर २०२२

  29

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ- आरोग्य चांगले राहून प्रवास घडू शकतात.
मिथुन- महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
कर्क- मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह- इतरांच्या समस्या सोडवाल.
कन्या- नोकरीत उत्तम संधी मिळतील.
तूळ- जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक- अनेकानेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
धनू- वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
मकर- करमणूक तसेच मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ- अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
मीन- नवीन प्रस्ताव समोर येतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध षष्ठी १०.२० पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग व्यतिपात,

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० जून २०२५

पंचांग आज मीती आषाढ शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा योगसिद्धी चंद्र रास सिंह, सोमवार, दि. ३० जून २०२५.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध चतुर्थी शके १९४७ , चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग वज्र, चंद्र राशी कर्क रविवार दिनांक २९ जून

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग हर्षण, चंद्र राशी कर्क, शनिवार, दि. २८ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध द्वितीया ११.२२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग व्यघात, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध प्रदीपदा. शके १९४७, चंद्रनक्षत्र आर्द्रा योग ध्रुव, चंद्र राशी मिथुन गुरुवार दिनांक २६