Meta : संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
November 17, 2022 03:41 PM 100
मुंबई : मेटा (Meta) इंडियाच्या उपाध्यक्षपदी संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा इंडिया आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे अध्यक्ष अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.