Horoscope : राशीभविष्य, दि. १६ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- उन्नती- प्रगती ची दारे उघडतील.
वृषभ- आलेली संकटे परस्पर जातील.
मिथुन- जवळपासचे प्रवास घडतील.
कर्क- जीवनसाथी चा सल्ला अवश्य घ्या.
सिंह- कामाचा ताण कमी होईल.
कन्या- आर्थिक आवक मनासारखी राहील.
तूळ- मनावर थोडा ताण राहील.
वृश्चिक- कामाचे स्वरूप बदलेल.
धनू- भाग्याची साथ-संगत.
मकर- अडचणी दूर होतील.
कुंभ- तब्येतीत सुधारणा होईल.
मीन- साधक-बाधक अनुभव आपल्याला येतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण.योग हर्षण चंद्र राशी मकर ०७.४७ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध तृतीया १२.१५ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण. योग व्याघात .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग ध्रुव.चंद्र राशी धनु १०.०७ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २१ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग वृद्धी.चंद्र राशी धनु. भारतीय सौर ३०