Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १६ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- उन्नती- प्रगती ची दारे उघडतील.
वृषभ- आलेली संकटे परस्पर जातील.
मिथुन- जवळपासचे प्रवास घडतील.
कर्क- जीवनसाथी चा सल्ला अवश्य घ्या.
सिंह- कामाचा ताण कमी होईल.
कन्या- आर्थिक आवक मनासारखी राहील.
तूळ- मनावर थोडा ताण राहील.
वृश्चिक- कामाचे स्वरूप बदलेल.
धनू- भाग्याची साथ-संगत.
मकर- अडचणी दूर होतील.
कुंभ- तब्येतीत सुधारणा होईल.
मीन- साधक-बाधक अनुभव आपल्याला येतील.
Comments
Add Comment