Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीPolice Recruitment : पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल

Police Recruitment : पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरतीचे (Police Recruitment) बनावट नोटिफिकेशन सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. (A case has been filed in the fake police recruitment notification viral case) याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याद्वारे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना फसवण्याचा कट रचण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बनावट Police Recruitment अधिसूचनेवर गृह विभागाच्या सचिवांचे नाव होते. यानंतर गृहविभागाच्या सचिवांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आयपीसीच्या कलम ४१९, ४२०, ४६५, ५११ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -