 |
मेष- एकाच वेळेस अनेक कामे करावी लागण्याची शक्यता आहे.
|
 |
वृषभ– आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल.
|
 |
मिथुन- अनुकूल घटना घडून दिलासा मिळेल.
|
 |
कर्क- इतरांवर अवलंबून राहू नका.
|
 |
सिंह– निर्णय अचूक ठरतील.
|
 |
कन्या– नवीन जबाबदाऱ्या येऊन पडतील.
|
 |
तूळ– प्रेमात यश संपादन करू शकाल.
|
 |
वृश्चिक– कामावर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता
|
 |
धनू– नवीन क्षेत्रात काम करण्यास संधी मिळू शकतात.
|
 |
मकर– कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
|
 |
कुंभ– हातातील कामास विलंब लागण्याची शक्यता.
|
 |
मीन– शुभ सकारात्मक वार्ता कानावरती पडतील.
|