मध्य आणि हार्बर मार्गावर आज 'मेगाब्लॉक'

  79

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.


रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०:२५ ते ३:३५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्‍या फास्ट गाड्या माटुंगा गे मुलुंड मार्गावरील स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. शिवाय ठाण्याच्या पुढे फास्ट गाड्या या १५ मिनिटे उशीराने धावतील.


हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव ते पनवेल आणि बेलापूर या अप मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ पर्यंत मेगाब्लॉक असेल. शिवाय पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ दरम्यान मेगाब्लॉक असेल. या वेळेत लोकल सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान काही विशेष गाड्या धावतील.

Comments
Add Comment

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०

Devendra Fadanvis : "आता कोर्टाच्या आदेशांचं प्रशासन पालन करेल" – CM फडणवीसांचा ठाम इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज मुंबई