Monday, June 30, 2025

राशीभविष्य, दि. १३ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- विरोधक माघार घेतील.
वृषभ- नवीन करार होऊ शकतात.
मिथुन- व्यवसायात प्रगती कराल
कर्क- वाद-विवादापासून अलिप्त राहा.
सिंह- दाम्पत्य सुख मिळेल.
कन्या- व्यवसाय - धंद्यात नवीन संधी प्राप्त होतील.
तूळ- महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल.
वृश्चिक- स्थावर संपत्तीबद्दलचे प्रश्न सुटतील.
धनू- मनातील गोष्टी साध्य करता येतील.
मकर- सरकारी नियमांचे पालन अवश्य करा.
कुंभ- जोडीदाराची साथ मिळेल.
मीन- मनाप्रमाणे वस्तूंची खरेदी करता येईल.
Comments
Add Comment