 |
मेष- उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना कमी होतील.
|
 |
वृषभ– तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल.
|
 |
मिथुन- आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
|
 |
कर्क- कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभेल.
|
 |
सिंह– मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील.
|
 |
कन्या– प्रयत्न करीत राहा.
|
 |
तूळ– मन आशावादी उत्साही व आनंदी राहील.
|
 |
वृश्चिक– शक्यतो कामे पुढे ढकलणे हिताचे ठरेल.
|
 |
धनू– अनपेक्षित यश मिळू शकते.
|
 |
मकर– विनाविलंब कामे झाल्याने आश्चर्यचकित व्हाल.
|
 |
कुंभ– मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
|
 |
मीन– आर्थिक परिस्थिती सुधारेल.
|