Monday, January 12, 2026

राशीभविष्य, दि. ०७ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृषभ- आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.
मिथुन- प्रयत्न यशस्वी होतील, सरकारी कामात यश.
कर्क- शुभवार्ता मिळतील.
सिंह- हितशत्रूंवर विजय मिळवाल.
कन्या- आर्थिक स्थिती चांगली राहील.
तूळ- वेळेचे नियोजन करा.
वृश्चिक- वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.
धनू- समाधान मिळेल.
मकर- महत्त्वपूर्ण घटना घडू शकतात.
कुंभ- भावंडांशी गैरसमज होण्याची शक्यता.
मीन- गृहसौख्य उत्तम राहील.
Comments
Add Comment