Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि. ०६ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- एखादी मोठी अडचण दूर होईल.
वृषभ- धनलाभाची शक्यता.
मिथुन- जोडीदाराचा लहरीपणा सांभाळावा लागेल.
कर्क- उत्साह वाढून कामात गतिशीलता निर्माण होईल.
सिंह- आरोग्य सुधारेल.
कन्या- जीवनसाथीची आपल्याला उत्तम साथ मिळेल.
तूळ- आरोग्याची काळजी दूर होईल.
वृश्चिक- आर्थिक स्थिती बळकट राहील.
धनू- नियोजन केल्यास यश लाभेल.
मकर- अनुकूल घटना घडल्यामुळे समाधानी राहाल.
कुंभ- मदत मिळेल.
मीन- कौटुंबिक आघाडीवर इतरांना समजून घ्या.
Comments
Add Comment