राशीभविष्य, दि. ०५ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामाचा ताण जाणवू शकतो.
वृषभ- महत्त्वाच्या कामात यश प्राप्त होईल.
मिथुन- समाजातील आपली पत- प्रतिष्ठा वाढेल.
कर्क- व्यवसायामध्ये स्पर्धकांवर मात कराल.
सिंह- पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा होईल.
कन्या- विनाकारण ताण- तणावाखाली राहू नका.
तूळ- व्यसनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल.
वृश्चिक- महत्त्वाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
धनू- ओळखीचे लोक उपयोगी पडतील.
मकर- कामात सुयश लाभेल.
कुंभ- नोकरीमध्ये गैरसमज होण्याची शक्यता.
मीन- कुटुंब परिवारात उत्साह व आनंद राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा ७.०६ पर्यंत नंतर मघा योग सिद्धी चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण द्वादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य, योग शिव, चंद्र राशी कर्क, गुरुवार, दि. १८

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग परिघ चंद्र राशी कर्क बुधवार, दि. १७

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि .१६ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग हरियाण चंद्र राशी मिथुन, मंगळवार, दि .१६

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण नवमी शके १९४७ चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष योग व्यतिपात चंद्र राशी मिथुन. सोमवार, दि. १५

दैनंदिन राशीभविष्य रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण अष्टमी शके १९४७ पर्यंत चंद्र नक्षत्र रोहिणी , योग वज्र ०७.३५ पर्यंत नंतर सिद्धी .