Tuesday, July 1, 2025

राशीभविष्य, दि. ०५ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामाचा ताण जाणवू शकतो.
वृषभ- महत्त्वाच्या कामात यश प्राप्त होईल.
मिथुन- समाजातील आपली पत- प्रतिष्ठा वाढेल.
कर्क- व्यवसायामध्ये स्पर्धकांवर मात कराल.
सिंह- पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा होईल.
कन्या- विनाकारण ताण- तणावाखाली राहू नका.
तूळ- व्यसनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल.
वृश्चिक- महत्त्वाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
धनू- ओळखीचे लोक उपयोगी पडतील.
मकर- कामात सुयश लाभेल.
कुंभ- नोकरीमध्ये गैरसमज होण्याची शक्यता.
मीन- कुटुंब परिवारात उत्साह व आनंद राहील.
Comments
Add Comment