Tuesday, July 1, 2025

राशीभविष्य, दि. ०१ नोव्हेंबर २०२२

Native Instruments Kontakt

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- दिवस प्रगतीचा आहे.
वृषभ- जवळच्या व्यक्तीचा भाग्योदय होईल.
मिथुन- महत्त्वाची कामे होतील.
कर्क- सहकार्य मिळेल.
सिंह- आक्रमकतेला नियंत्रणात ठेवा.
कन्या- प्रेमात यश संपादित करू शकाल.
तूळ- सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल.
वृश्चिक- आपल्या समोरीलची कामे सुरळीत होतील.
धनू- लोकांच्या टिकेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करा.
मकर- लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.
कुंभ- कुटुंब परिवारात सुखकारक घटना घडतील.
मीन- प्रलंबित कार्ये गतीमान होतील.
Comments
Add Comment