राशीभविष्य, दि ३१ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...





















































मेष- व्यवसायिकांना चांगली परिस्थिती असणार आहे.
वृषभ- नवीन करून दाखवण्याची हीच वेळ आहे.
मिथुन- चुकीचे व्यवहार करू नका.
कर्क- कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल.
सिंह- संधी चालून येतील.
कन्या- तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील.
तूळ- आई - वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे.
वृश्चिक- वादग्रस्त प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे.
धनू- कुसंगतीपासून लांब राहावे.
मकर- उधारीचे व्यवहार जपून करा.
कुंभ- सार्वजनिक जीवनामध्ये सर्व पथ्ये पाळावीत.
मीन- देण्या-घेण्याचे व्यवहार अतिशय चांगले होतील.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका. योग साध्य.चंद्र राशी मेष ०९.२३. भारतीय सौर१० पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध दशमी ०७.५३ नंतर एकादशी शके १९४६.चंद्र नक्षत्र भरणी. योग सिद्ध चंद्र राशी मेष, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध नवमी शके १९४७.चंद्र नक्षत्र रेवती १०.१४ नंतर अश्विनी. योग परिघ ०७.३६ पर्यंत नंतर शिव

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.योग वरियान.चंद्र राशी मीन भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके