 |
मेष- व्यवसायिकांना चांगली परिस्थिती असणार आहे.
|
 |
वृषभ- नवीन करून दाखवण्याची हीच वेळ आहे.
|
 |
मिथुन- चुकीचे व्यवहार करू नका.
|
 |
कर्क- कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल.
|
 |
सिंह- संधी चालून येतील.
|
 |
कन्या- तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील.
|
 |
तूळ- आई – वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे.
|
 |
वृश्चिक- वादग्रस्त प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे.
|
 |
धनू- कुसंगतीपासून लांब राहावे.
|
 |
मकर- उधारीचे व्यवहार जपून करा.
|
 |
कुंभ- सार्वजनिक जीवनामध्ये सर्व पथ्ये पाळावीत.
|
 |
मीन- देण्या-घेण्याचे व्यवहार अतिशय चांगले होतील.
|