Saturday, July 5, 2025

सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

नागपूर : जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. विमान आणि रॉकेट यांचं इंजिन बनवणारी ही कंपनी होती.


विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत हा प्रकल्प हैदराबादला वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट बनवणार होती.


सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment